• Breaking News

  शनिवार, २४ ऑगस्ट, २०१३

  समाजाची आजची अवस्था......

  समाजाची आजची अवस्था फार वाईट झाली आहे..खून आणि बलात्कार या बाबी आता जगमान्य झाल्या आहेत की काय ? असे वाट्ते.

  माणूस खालच्या पातळीवर जाउन विचार करेल असे आजची शैक्षणिक प्रगती पाहता. वाट्त नाही पण शिक्षण साफ अपयशी ठरले आहे..माणसाला माणसाची भीती वाटावी ही फ़ार मोठी शोकांतिका आहे.. भारताने या बाबी कधीच गांभिर्याने घेतल्या नाहीत..इथल्या राजकारण्यांना लोकांना जात.धर्म यात गुंतवुन ठेवावे वाट्ते ,,आणि समाज याला बळी पडतो.हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

  एखाद्याचा खुन होतो..समाज दोन दिवस दुखवटा व्यक्त करते.पुन्हा काही दिवसांनी तेच, विचित्र अवस्था समाजाची झाली आहे.इथला कायदा ,.राजकारण .शिक्षण,या गोश्टी भ्रष्ट झाल्याने ..समाज रसातळाला गेला आहे..आणि हे आता वाढत जाणार..हे थांबणारे नाही..थांबेल पण वरील तीन बाबी सुधारल्या पाहिजेत..त्या सुधारणे आता ..शक्य नाही..का नाही वगैरे या गप्पा आहेत. आणि गप्पांना भारतात काही कमी नाही.

  ज्यादिवशी समाज आत्मचिंतन करायला प्रारंभ करेल..तेव्हाच क्रांती होइल ..तोपर्यत नाही.  

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या