• Breaking News

  बुधवार, २८ ऑगस्ट, २०१३

  आता सिद्ध करावी लागेल पात्रता

  आता सिद्ध करावी लागेल पात्रता.


  १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना आता अध्यापन पात्रता सिद्ध करावी लागणार आहे,गंमत अशी आहे की, आपण बदलाला पटकन सामोरे जात नाही,,
  घाबरु नका ही परिक्षा अगदी सोपी आहे..या क्षेत्रात आता नवनवीन बदल होत आहेत.तेंव्हा आपल्याला बदलावे लागेल.तुम्ही म्हणाल आम्ही व्यावसायीक पात्रता संपादन केली आता ही कसली पात्रता...दररोज होत असलेला माहितीचा स्फ़ोट य़ात आपण कोठे आहोत हे आता तपासले जाणार आहे..प्रत्येक ७ वष्राला आपली नवीन पात्रता सिद्ध करावी लागेल....
  आपण जे दररोज शिकवतो तेच या पेपरमधे असणार आहे.ते आपण किती समजुन शिकवतो.ते आता कळणार आहे..मग आता लागा कामाला..थोडेसे अधिक चिंतन ,मनन,वाचन करा.

  एकूण पेपर २

  एकूण गुण ३००

  वेळ प्रत्येकी दीड तास.

  विषय....

  बालविकास व अध्यापन शास्त्र.३० गुण.

  मराठी ....................३० गुण

  हिंदी...................................३० गुण

  गणित .................................३० गुण.

  पर्यावरण अभ्यास...................३० गुण

  अ़शी रचना या परिक्षेची असणार आहे..या परिक्षेत आपल्याला ६० % गुण घ्यावे लागतील....

  या संदर्भात काही बदल झाले तर ते माझ्या ब्लोगवर वाचण्यास मिळतील


  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या