• Breaking News

  रविवार, १ सप्टेंबर, २०१३

  शिक्षण संक्रमण आता आपल्या खिशात.......

  शिक्षक मित्रांनो,

  आज प्रत्येकाकडे android ,adobe reader असलेले मोबाइल आहेत.पण या सर्व सुविधांचा अभ्यास आणि वापर आपण कदाचितच करतो.त्यामुळॆ आपण जगाच्या बाजारात मागे राहतो..शासनाच्या वतीने प्रकाशित होणारे ’शिक्षण संक्रमण ; हे मासिक आता ओनलाइन उपलब्ध झाले आहे..

  ते नियमित वाचून आपण आपल्या माहितीच्या कक्शा रुंदावत ठेवणे महत्वाचे आहे...शिक्षणासंदर्भातील चर्चा ,शासन निर्णय ,स्पर्धा.मनोगत या सर्व बाबी या मासिकात आपल्याला भेटतात.

  मग हे मासिक सदैव आपल्या मोबाइलवर रहावे असे वाटत असेल तर..आजच या वेबला भेट द्या.सदरील वेबला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या