• Breaking News

  गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

  बालमित्रांनो छोट्या पुस्तकांचा खजिना खास तुमच्यासाठी...

  लहाणपणी चंदामामा ,कोकिक्स,दिवाकर कथा ही पुस्तके न वाचणारा माणूस विरळाच.लहान मुलांचं जग कल्पनेचं मग त्या कल्पनेला उभारी देणं आपले
  काम.मी तुमच्यासाठी एक अशी वेबसाईट घेउन आलोय की ती तुम्हाला ४००० चार हजार पुस्तके वाचण्यास देणार आहे.आता कोठे पुस्तकासाठी फ़िरु नका.
  माझ्या ब्लोगवर या आणि वाचत रहा.काय हवे ते.

  मग आता धम्माल करु या..चित्र पाहू, कथा वाचू, छाण छाण कविता वाचू.मग तयार

  येथे पटकन क्लिक करा. 

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या