• Breaking News

  सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

  विश्वकोश पहा,माहिती अद्यावत ठेवा...

  मराठी विश्वकोश हा संदर्भ भेट्ण्याचा एकमेव मार्ग.आता भले मोठे ग्रंथ घेउन फ़िरण्याचे दिवस संपले.अध्यापनात येणा-या अडचणी पट्कन सोडवण्याचे कौशल्य आपण प्राप्त करुन घेउ या.एखाद्या विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाचे आपल्याला तात्काळ देता आले पाहिजे.तरच आपली तत्परता सिद्ध होते.आपण उत्तर नाही सांगितले तरी विद्यार्थी इतरत्र
  शोधतात.आपल्यापेक्षा विद्यार्थी माहितीच्या शोधात अधिक असतात.हे कधीही विसरु नका.
  सतत माहितीच्या शोधात असणे ,दररोज नाविण्य अध्यापनात आणणे,विद्यार्थ्यासमोर नवीन सिद्ध होणे,जो शिकविण्यापेक्षा शिकण्यावर अधिक भर देतो तोच खरा शिक्षक ...
    सर्व सुविधा आपल्या दारापर्यंत आल्या आहेत.दार फ़क्त खुले असू द्या चला तर मग विश्वकोश पाहू य़ा..


  य़ॆथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या