• Breaking News

  बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

  मित्रांनो तिसरी ते पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार.सहावी ते आठवीची पनर्रचना २०१५ मध्ये..

  येणा-या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे २०१४ पासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांसाठी तिसरी,चौथी ,व
  पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार आहे.शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.दरवेळी अभ्यासक्रम बदलण्याच्या पाठीमागे काही नाविन्यता असते त्यामूळॆ बदल होतात.एकाआड एक इयत्तांचा अभ्यासक्रम बदलला तर विद्यार्थ्यांचा गोंधळ ऊडॆल म्हणूण अभ्यासक्रम बदलात सलगता ठेवली जाणार आहे.

  येणा-या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना काही नवीन देता येते का ते पाहू य़ा...

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या