• Breaking News

  गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

  स्पर्धा परिक्षांची पुस्तके आता खिशात ठेवा,तरच तुम्ही स्पर्धेत टिकाल....

  मित्रांनो सद्याचा काळ स्पर्धेचा आहे.असे आपण वारंवार ऐकतो.आणि ते खरेही आहे.त्यात कसे टिकून राहता येईल याचा विचार सतत करत बसण्यापेक्षा कामाला लागा.म्हणजे काय करायचे ? अधिक काही करु नका..दररोज ज्या घडामोडी घडतात त्या..निवडा ,जपून ठेवा..  फ़ेसबुक वगैरेच्या भानगडीत पडू नका. कारण फ़ेसबुकवर तासंतास घालण्यापेक्षा जनरल नोलेजच्या साइटवर जा..तिथे थांबा.वाचा.डी.एड.आणि बी.एड.च्या विद्यार्थ्यांनी फ़ेसबुक अटेंड करणे म्हणजे,पहिलीच्या पोराने चित्रमय पुस्तक पाहत शिकत राहणे यासारखे आहे..

  जग फ़ार गतिमान झाले आहे..तुम्ही एकाच बाबीवर रेंगाळत राहिलात तर.काळ माफ़ करणार नाही..आज मी तुम्हाला एक वेबवर घेउन जाणार आहे.जिथे मोफ़त स्पर्धा परिक्षेची पुस्तके मिळतात.मग चला लागा कामाला..वेळ आपल्यासाठी थांबत नाही..

  त्या वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. 

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या