• Breaking News

  बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

  नमस्कार मित्रांनो चला भेटू या, एका महान मित्राला.Computer Duniya च्या.

  ईंटरनेट एक अशी दुनिया आहे की,तिथे तुम्ही फ़क्त मागा काय हवे ते.तुम्हाला मिळेल.मला मात्र एक असा व्यक्ती भेटला की,जगावेगळा मित्र.आता तुम्ही ब्लोग वाचताय म्हणजे तो तुमचाही झाला.कारण हे व्यक्तीमत्व च असे आहे की,सर्वांना हवेहवेसे वाटणारे.हा मित्र तुम्हाला संगणकाविषयी तर सर्व सांगतोच.याशीवाय तो तुमची काळजी पण घेतो.याच्या ब्लोगवर तुम्हाला हवे ते सोफ़्ट्वेअर मिळतील.माहिती मिळेल.

  एवढेच नाही मय़ंक भारद्वाज याचा हा ब्लोग भारतातला नंबर १ ब्लोग आहे.ही पावती तुम्ही ही द्याल.कारण याचा ब्लोग सुंदर तर आहेच.तो परिपूर्ण ही आहे.माहितीचं भांडार इथे मिळेल.एवढे असूनही अहंकार नाही.अगदी सकारत्मक विचाराने भारावलेला हा व्यक्ती सर्वांना भेटो.हीच माझी धडपड ..
    ५०० लेख असलेला हा ब्लोग तुम्हाला जगाची सफ़र करायला मदत करेल.मला त्यांनी किती मदत केली.हे शब्दात सांगणार नाही.तर माझ्या मित्रांना त्याची भेट करुन देउन मी रुण व्यक्त करणार आहे.
  असे मित्र शोधून भेटत नाहीत.त्याच्या ब्लोगला अवश्य भेट द्या.आणि व्हा computer expert. त्या ब्लोगवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या