• Breaking News

  शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

  चला आपण शालार्थ software बद्दल माहिती घेउ या.

  सद्या संगणक युग आहे.याबद्द्ल आपण किती जागरुक आहात.याला अधिक महत्व आहे.जुने शिक्षक मित्र याबद्द्ल थोडेसे दूरच राहण्याचा प्रयत्न करतात.पण या घाबरण्यासारखे काही नाही.आपल्याला मोबाईल ची training कुणी दिली.ते आपण हाताळले आणि ते आपल्याला जमले.संगणकाबाबतही असेच आहे.ते हाताळत चला .आपोआप येईल.हे मात्र नक्की.
  पहिल्यांदा आपला होकार महत्वाचा आहे.
  आता शाळा सर्व ओनलाईन झाल्या आहेत.यापूढे माहिती द्या म्हणून आपल्याला मेल येइल.भविष्यात paper less कामे केली जाणार आहेत.यामुळे लाखो रुपयाचा कागद,वेळ,श्रम,पैसा या सर्वांची बचत होणार आहे.आपण हेही समजून घेतले पाहिजे.शालार्थ प्रणाली ही एक अशीच एक महत्वपूर्ण यंत्रणा आहे.जिच्याद्वारे आपण आपल्या शाळांची सर्व माहिती अद्यावत करत रहायची.त्यात सर्व पेज दिलेले आहेत त्यात सर्व माहिती भरत रहा.आणि सेव करत रहा.जर चुकीची माहिती दिली गेली तर दुरुस्तीची व्यवस्था आहे.त्यातील बरेच पेज [पे युनीट ] साठी आहेत.बाकीचे पेज आपण भरत राहणार आहोत.
  त्याची सुरुवात कशी करायची याचा एक व्हीडीओ मी आपल्यासमोर ठेवत आहे.तो तुम्ही पहा.याबद्द्लची काही अडचण असल्यास मला मेल करा.किंवा थोडी वाट पहा.याबद्द्ल मी सविस्तर पुढच्या पोस्ट मधे देणार आहे.
  त्या व्हीडीवो वर जाण्यासाठी
  येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या