• Breaking News

  मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

  मित्रांनो TET साठी सज्ज व्हा..

  मित्रांनो TET साठी सज्ज व्हा..घाबरु नका हा ब्लोग तुम्हाला सर्वस्वी मदत करेल..इतरत्र कोठेही न भटकता सरळ येथे भेट द्या. या ब्लोगवर अद्यावत माहिती मी देणार आहे.कोठे अडचण आल्यास सरळ मला मेल करा.विविध संदर्भ
  ,पुस्तके,विषयाची विभागणी,अधिक महत्व असलेले विषय कोणते,नमुना प्रश्नपत्रिका,नमुना उत्तरपत्रिका.ओनलाइन होलटिकीट,एवढेच काय विविध राज्याचे पेपर ही तुम्ही पाहू शकता.मग आता अडचण कोणती आहे.
  बस्स तुम्ही त्या वेबसाईटवर जा ..आणि महाराष्ट्र राज्याची माहिती घ्या.मग तयार ..त्या वेबवर जाण्यासाठी
  येथे क्लिक करा.


  1 टिप्पणी:

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या