• Breaking News

  गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

  चला TET - पोर्टलवर जिथे सर्व माहिती आपली वाट पहात आहे..

  TET साठी आता सर्वजन तयारीस लागले आहेत.तर मग त्याबद्द्ल च्या सर्व घडामोडी दररोज पाहणे आवश्यक आहे.कारण मी तुम्हाला त्या पोर्टलवर घेउन जाणार आहे तिथे सर्व माहिती तुम्हाला मिळॆल.दि.२०/९/२०१३ रोजी पेपरमध्ये जाहिरात पण आलेली आहे.तेंव्हा ती पण आपण वाचाल.या परिक्षेचे जे टप्पे आहेत ते पुर्ण करत आपण जाणार आहोत.


  या परिक्षेचा अर्ज पण ओनलाइन भरावयाचा आहे.अभ्यास सुद्धा ओनलाइन करत चला.

  चला त्या पोर्टलवर येथे क्लिक करा. 

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या