• Breaking News

  शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

  TET..शिक्षणाबद्दलची माहिती सर्व विषयांची..हाच एकमेव मार्ग..

  मित्रांनो,मी आतापर्यंत TET साठी दिलेल्या सर्व लिंक तुम्ही पहात आहात मला मेल पण येत आहेत.ब-याव मित्रांना एकाच पोर्टलवर सर्व विषयांची माहिती हवी होती.ती पण मराठीत. ही समस्या मी आज दूर करणार आहे.तुम्ही या पोर्टलवर दररोज एक तास द्या आणि माहिती हस्तगत करा.याठिकाणी तुम्हाला सर्व विषय तर भेटतीलच याशिवाय ,योजना,उपक्रम,शिक्षण पद्धती,शासकिय धोरणे,प्राथमिक शिक्षणाचा इत
  िहास,शिक्षण विचारवंत ,अध्यापन पद्धती,शिक्षक चर्चा,विद्यार्थी कोपरा,व्यवसाय मार्गदर्शन ,आयटी साक्शरता आदी विषयावर ची सविस्तर माहिती मिळेल.बाजारात मिळणा-या महागड्या पुस्तकांच्या शोधात फ़िरण्य़ापेक्शा या पोर्टलवर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
  या लिंकवर मी खूप प्रेम करतो कारण यात सर्व माहिती मिळते.इतरत्र कोठेही भटकण्याची गरज नाहि.८-१० भाषांमधे हे पोर्टल काम करते. यात प्रिंट काढण्याचीही सुविधा आहे.मग वेळ कशाला लिंकवर जाण्यासाठी
  येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या