• Breaking News

  मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

  चला मोफ़त सोफ़्टवेअर च्या दुनियेत.....

  आपण ब-याचदा संगणकासाठी सोफ़्टवेअर घेण्यासाठी खूप भटकत राहतो.पण यश फ़ार कमी वेळा प्राप्त होते.आज बाजारात नवनवीन तंत्र विकसित होत आहेत.मग आपला संगणक सुद्धा अद्यावत ठेवावा लागतो.इंटरनेट जगतात काही सोफ़्टवेअर विकत तर काही सोफ़्टवेअर फ़्री भेटतात.सर्व सोफ़्टवेअर कोठे भेटतात
  याची माहिती नसते.मी आज तुम्हाला आज जी वेब सांगणार आहे.तिथे सर्व सोफ़्टवेअर अगदी फ़्री भेटतात तुमच्या संगणकासाठी जे सोफ़्टवेअर हवे ते तुम्ही घेवू शकता.ही वेब दुस-या मित्रांना सुद्धा सांगा..कारण संगणक इंटरनेट चालू असताना सूचना करत राहतो.तुम्ही जुने सोफ़्टवेअर वापरत आहात नवीन घ्या.या सूचनांकडे आपण जर जास्त वेळा दुर्लक्ष केले तर त्याची किंमत अधिक मोजावी लागते.त्या सोफ़्टवेअर च्या दुनियेत जाण्यासाठी येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या