• Breaking News

  गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१३

  कोणताही प्रश्न विचारा आणि समाधानकारक उत्तर मिळवा...

  आता प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संदर्भ ग्रंथ शोधण्याचे दिवस संपत चालले आहेत.कारण जगात कोण कोणासाठी सुविधा निर्माण करत आहेत हे कल्पनेच्या पलीकडे आहे.एक जण लाखो लोकांच्या हितासाठी कार्य करतो आणि आपल्या माहिती संकलनात
  सुलभता येते.प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळत नसते असा एक विचार आपल्याकडॆ होता.तो आज विचार निकाली निघाला असे खुशाल समजा.एक अशी वेबसाईट आहे ती आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते.एवढेच नाही,भले मोठे गणित जरी विचारले तर ती तुम्हाला तात्काळ उत्तर देते.उत्तर एवढे सविस्तर असते की.आपण आवाक होतो.हा खजिना आपल्याला ओनलाईन उपलब्ध आहे.
  या वेबवर जा आणि सर्च बोक्स मधे टाका तुमचा प्रश्न ..काही सेकंदात उत्तर तुमच्या समोर.त्या अजब वेबवर जाण्यासाठी
  येथे क्लिक करा.

  २ टिप्पण्या:

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या