• Breaking News

  गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

  २८ हजार शिक्षकांना प्रशिक्षण..पहा ते सोफ़्टवेअर

  महाराष्ट्रातल्या २८ हजार शिक्षकांना विद्न्यान आणि गणित विषयावर आता प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा आहे की.शिक्षकांनी कमी वेळेत अधिक
  माहिती विद्यार्थ्याना कशी द्यावयाची आहे.a view नावाचे सोफ़्टवेअर विकसित करण्यात आले असून त आय.आय.टी ,मुंबई विद्यापीठ इतर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांना या सोफ़्ट्वेअर च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे...कमी वेळेत अधिक माहिती हा मंत्र आता नव्या युगाचा आहे..मग ते सोफ़्ट्वेअर काय आहे.? हे मी न सांगता ते तुम्ही डाउनलोड करुन घ्या.आणि कोन्फ़रेंन्सींग द्वारे विद्यार्थ्यांना जलद माहितीचा स्त्रोत उपलब्ध करुन द्या...सदरील सोफ़्टवेअर डाउनलोड करुन घेण्यासाठी प्रथम त्या वेबवर एक छोटॆ रजिस्ट्रेशन करावे लागेल.ते करुन तुम्ही डाउनलोड करुन घेउ शकता.आता आहे खरी मजा गणित आणि विद्न्यान शिकविण्यात...त्या वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या