• Breaking News

  शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

  मोबाईल लोकेशन पहा एक सेकंदात....

  आज मोबाईलने सर्वच क्षेत्रात वर्चस्व निर्माण केले आहे.त्यामुळे आपला सर्वांचा मोबाईलशी संपर्क येतोच.कारण त्याशिवाय आपली कामे जलद होत नाहीत.ध्यानात ठेवा मोबाईल
  आपली वेळ,श्रम,आणि पैसा यांची बचत करतो..मोबाईलचे उपयोग मात्र फ़ार कमी लोकांना माहिती आहेत..कधी-कधी एखादा अनोळखी नंबरवरुन मिस्ड कोल येतो.कधी आपला मोबाईल चोरीला जातो,कधी आपल्या शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याचे अपहरण होते..कधी विनाकारण आपल्याला अनोळखी नंबरचा मनस्ताप सहन करावा लागतो.या सर्वातून सुटका करुन घेण्यासाठी मी आज तुम्हाला एक ट्रीक देत आहे.त्याचे नाव आहे.मोबाईल लोकेशन शोधा..आणि करा त्याचा follow up .सदरील वेबवर जा आणि तुम्हाला हव्या असलेल्या मोबाईलचा नंबर रिकाम्या बोक्स मध्ये टाका.आणि सर्च करा..तिथे तुम्हाला सद्या तो मोबाईल कोणत्या राज्यात,जिल्ह्यात ,सर्कल मध्ये आहे..याची माहिती मिळेल..आहे की नाही कमाल..मग चला तो नंबर शोधण्यासाठी. येथे क्लिक करा.


  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या