• Breaking News

  शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

  तुम्हाला तुमच्या नावाचा अर्थ माहिती आहे का ?

  आपल्याला जन्मल्यापासूनच एक नाव प्रदान केले जाते.आता तर नवनवीन नाव उपलब्ध करुन देणा-या वेबसाईट आहेत.पण आपल्याला प्राप्त झालेल्या नावाचा अर्थ काय आहे. याचा आपण कधी विचार केला नाही.शेवटी नावात काय आहे ? असा एक विचार आपल्याकडॆ आहे.या विचाराचा विचार केला तर..शेवटी कशात काय आहे.हा प्रश्न उरतोच.मग अधिक भानगडीत न पडता.एकदा आपल्या नावाचा आपण अर्थ समजून घेण्यास काय हरकत आहे.आज मी तुम्हाला अशा एका वेबसाईट वर घेउन जाणार आहे.तिथे तुम्हाला तुमच्या फ़ोटोसह तुमच्या नावाचा अर्थ पहावयास मिळेल.याशिवाय या लिंकवर बरेच
  काही आहे.तुम्ही प्रथम या वेबसाईटवर पोहोचल्यानंतर डाव्या बाजूस Name Poem वर क्लिक करा. त्यानंतर एक बोक्स समोर येईल.तिथे तुमच्या मोबाईल मधील किंवा संगणकातील फ़ोटो अपलोड करा.नंतर तुमचे नाव टाईप करा..आणि फ़ोटोचा बैकग्राउंड निवडा..शेवटी सबमिट करा..काही सेकंदात तुमच्यासमोर तुमच्या नावासह तुमचा फ़ोटो येईल.पहा आपल्या नावाचा अर्थ..तिथे जाण्यासाठी येथे क्लिक करा.

  ३ टिप्पण्या:

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या