• Breaking News

  गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१३

  चला गणित अधिक सोप्या पद्धतीने शिकण्याचा आणि शिकविण्याचा सराव करु या.

  बाजारात गणित शिकविण्याच्या अनेक सीडी बाजारात उपलब्ध आहेत.पण त्यात असलेली माहिती कमी आणि त्याची जाहिरात,किंमत मात्र अपेक्षेपेक्षा अधिक असते.मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काही सीडी विकत घेतल्या पण भ्रमनिरास झाला.मला जे हवे होते ते त्यात नव्हते.कोणताही विषय अधिक सोप्या पद्धतीने
  शिकला आणि शिकवला की त्या विषयाचा लळा विद्यार्थ्यांना लागतो.हे अध्यापनाचे महत्वाचे सुत्र आहे.एक दिवस ईंटरनेटच्या जगात प्रवास करताना एक गणित शिकविणारे मजेशीर सोफ़्टवेअर मला भेटले. ते मी तुमच्यासाठी घेउन आलो आहे.
  हे छोटेसे सोफ़्टवेअर डाउनलोड करुन घ्या.आणि गणित शिका सोप्या पद्धतीने .सदरील सोफ़्टवेअर हे माइक्रोसॉफ्ट या कंपनीने बनविले असून ते खास गणित शिकण्यासाठी व शिकविण्यासाठीच आहे.तुम्हाला हे अगोदरच माहित असेल तर याला विसरा.नसेल तर तुम्ही अनुभव घ्या आणि इतरांना सांगा.ते महत्वाचे सोफ़्टवेअर डाउनलोड करण्यासाठी
  येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या