• Breaking News

  रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

  चला ICT बद्द्ल माहिती घेऊ य़ा......

  माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) वापर करून शिक्षणाच्या दर्जात उल्‍लेखनीय आणि सकारात्‍मक सुधारणा करता येईल असे साधारणतः सर्वच शिक्षणतज्ञांचे व संशोधकांचे म्हणणे आहे. रटाळ अध्यापन पद्धती आता बाजुस जात असून तिची जागा आता प्रात्यक्षिक आणि स्व-अध्ययन यांनी घ्यायला सुरुवात केली आहे.माहिती ग्रहण करण्याचा वेगही कमालीचा वाढला आहे.विद्यार्थ्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर केव्हा मिळेल ? हा प्रश्नच आजच्या जगात निकाली निघाला आहे.

  माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे परीक्षापद्धती, माहितीचे विश्लेषण करण्याच्या पद्धती यांत अनेक बदल घडून आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती मिळविण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे. आता विद्यार्थी त्यांच्या सवडीप्रमाणे माहिती मिळवू शकतात, निरनिराळ्या प्रकारे तिचा अभ्यास करू शकतात, दैनंदिन जीवनातील घटना अभ्यासू शकतात व त्यायोगे विषय अधिक सखोलरीत्या जाणून घेऊ शकतात. अशा पद्धतीने माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे केवळ अभ्यासाची घोकंपट्टी करून गुण मिळविण्याच्या पद्धतीला प्रोत्साहन मिळण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस वाढण्यात मदत होत आहे.  मात्र माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे ही निदर्शनास आले आहे. पारंपारिक शिक्षणाच्या जोडीला संगणकाचा वापर करण्यात आल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होऊ शकते. संगणकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण झाल्याची ही काही उदाहरणे आहेत.

  मग ICT म्हणजे काय ? शिक्षणात त्याचा काय उपयोग होतो.याची सर्व माहिती आता आपल्याला उपलब्ध होत आहे.सदरील वेबवर जा.आणि पटकन जाणुन घ्या.
  .येथे क्लिक करा.

  ४ टिप्पण्या:

  1. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) वापर करून शिक्षणाच्या दर्जात उल्‍लेखनीय आणि सकारात्‍मक सुधारणा करता येईल असे साधारणतः सर्वच शिक्षणतज्ञांचे व संशोधकांचे म्हणणे आहे. रटाळ अध्यापन पद्धती आता बाजुस जात असून तिची जागा आता प्रात्यक्षिक आणि स्व-अध्ययन यांनी घ्यायला सुरुवात केली आहे.माहिती ग्रहण करण्याचा वेगही कमालीचा वाढला आहे.विद्यार्थ्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर केव्हा मिळेल ? हा प्रश्नच आजच्या जगात निकाली निघाला आहे.

   माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे परीक्षापद्धती, माहितीचे विश्लेषण करण्याच्या पद्धती यांत अनेक बदल घडून आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती मिळविण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे. आता विद्यार्थी त्यांच्या सवडीप्रमाणे माहिती मिळवू शकतात, निरनिराळ्या प्रकारे तिचा अभ्यास करू शकतात, दैनंदिन जीवनातील घटना अभ्यासू शकतात व त्यायोगे विषय अधिक सखोलरीत्या जाणून घेऊ शकतात. अशा पद्धतीने माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे केवळ अभ्यासाची घोकंपट्टी करून गुण मिळविण्याच्या पद्धतीला प्रोत्साहन मिळण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस वाढण्यात मदत होत आहे.   मात्र माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे ही निदर्शनास आले आहे. पारंपारिक शिक्षणाच्या जोडीला संगणकाचा वापर करण्यात आल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होऊ शकते. संगणकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण झाल्याची ही काही उदाहरणे आहेत.

   मग ICT म्हणजे काय ? शिक्षणात त्याचा काय उपयोग होतो.याची सर्व माहिती आता आपल्याला उपलब्ध होत आहे.सदरील वेबवर जा.आणि पटकन जाणुन घ्या..येथे क्लिक करा.

   यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर सामायिक कराFacebook वर सामायिक करा
   नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
   0 टिप्पणी(ण्या):

   टिप्पणी पोस्ट करा

   प्रत्युत्तर द्याहटवा
   प्रत्युत्तरे
   1. धन्यवाद.

    अगदी बरोबर आहे...आय.सी.टी.कडॆ सकारत्मक पहावे लागेल.

    हटवा
  2. mment

   माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) वापर करून शिक्षणाच्या दर्जात उल्‍लेखनीय आणि सकारात्‍मक सुधारणा करता येईल असे साधारणतः सर्वच शिक्षणतज्ञांचे व संशोधकांचे म्हणणे आहे. रटाळ अध्यापन पद्धती आता बाजुस जात असून तिची जागा आता प्रात्यक्षिक आणि स्व-अध्ययन यांनी घ्यायला सुरुवात केली आहे.माहिती ग्रहण करण्याचा वेगही कमालीचा वाढला आहे.विद्यार्थ्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर केव्हा मिळेल ? हा प्रश्नच आजच्या जगात निकाली निघाला आहे.

   माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे परीक्षापद्धती, माहितीचे विश्लेषण करण्याच्या पद्धती यांत अनेक बदल घडून आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती मिळविण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे. आता विद्यार्थी त्यांच्या सवडीप्रमाणे माहिती मिळवू शकतात, निरनिराळ्या प्रकारे तिचा अभ्यास करू शकतात, दैनंदिन जीवनातील घटना अभ्यासू शकतात व त्यायोगे विषय अधिक सखोलरीत्या जाणून घेऊ शकतात. अशा पद्धतीने माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे केवळ अभ्यासाची घोकंपट्टी करून गुण मिळविण्याच्या पद्धतीला प्रोत्साहन मिळण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस वाढण्यात मदत होत आहे.   मात्र माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे ही निदर्शनास आले आहे. पारंपारिक शिक्षणाच्या जोडीला संगणकाचा वापर करण्यात आल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होऊ शकते. संगणकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण झाल्याची ही काही उदाहरणे आहेत.

   मग ICT म्हणजे काय ? शिक्षणात त्याचा काय उपयोग होतो.याची सर्व माहिती आता आपल्याला उपलब्ध होत आहे.सदरील वेबवर जा.आणि पटकन जाणुन घ्या..येथे क्लिक करा.

   प्रत्युत्तर द्याहटवा
  3. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) वापर करून शिक्षणाच्या दर्जात उल्‍लेखनीय आणि सकारात्‍मक सुधारणा करता येईल असे साधारणतः सर्वच शिक्षणतज्ञांचे व संशोधकांचे म्हणणे आहे. रटाळ अध्यापन पद्धती आता बाजुस जात असून तिची जागा आता प्रात्यक्षिक आणि स्व-अध्ययन यांनी घ्यायला सुरुवात केली आहे.माहिती ग्रहण करण्याचा वेगही कमालीचा वाढला आहे.विद्यार्थ्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर केव्हा मिळेल ? हा प्रश्नच आजच्या जगात निकाली निघाला आहे.

   माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे परीक्षापद्धती, माहितीचे विश्लेषण करण्याच्या पद्धती यांत अनेक बदल घडून आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती मिळविण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे. आता विद्यार्थी त्यांच्या सवडीप्रमाणे माहिती मिळवू शकतात, निरनिराळ्या प्रकारे तिचा अभ्यास करू शकतात, दैनंदिन जीवनातील घटना अभ्यासू शकतात व त्यायोगे विषय अधिक सखोलरीत्या जाणून घेऊ शकतात. अशा पद्धतीने माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे केवळ अभ्यासाची घोकंपट्टी करून गुण मिळविण्याच्या पद्धतीला प्रोत्साहन मिळण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस वाढण्यात मदत होत आहे.   मात्र माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे ही निदर्शनास आले आहे. पारंपारिक शिक्षणाच्या जोडीला संगणकाचा वापर करण्यात आल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होऊ शकते. संगणकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण झाल्याची ही काही उदाहरणे आहेत.

   मग ICT म्हणजे काय ? शिक्षणात त्याचा काय उपयोग होतो.याची सर्व माहिती आता आपल्याला उपलब्ध होत आहे.सदरील वेबवर जा.आणि पटकन जाणुन घ्या..येथे क्लिक करा.
   प्रत्युत्तर द्याहटवा

   टिप्पणी जोडा

   प्रत्युत्तर द्याहटवा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या