• Breaking News

  बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

  महाराष्ट्र शासनाची खास TET साठी स्वतंत्र वेबसाईट सुरु

  महाराष्ट्र शासनाची खास TET साठी नवीन वेबसाईट सुरु.मित्रांनो मी यापुर्वी जी लिंक तुम्हाला दिली होती त्यावर शिक्षक प्रशिक्षणा बाबत ची सर्व माहिती त्यात होती.खास TET साठी वेबसाईट नव्हती.पण या परिक्षेचा आवाका विचारात घेउन शासनाने ही वेबसाईट सुरु केली आहे.ती सर्वसमावेशक नाही पण TET च्या घडामोडी या ठिकाणी पहावयास भेटतील या पोर्टवर आपल्या समस्या ,मते
  आदीसाठी प्राधान्य नाही.पण महत्वाचे बदल याठिकाणी पहावयास भेटतील.यापुर्वीची लिंकही ध्यानात ठेवा पण या नव्या स्वतंत्र वेबसाईटला अधिक प्राधान्य द्या..सद्या या वेबवर अधिक माहिती नाही....शासन निर्णय व इतर माहिती आहे.या नवीन वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या