• Breaking News

  बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

  चला TET चा ओनलाईन अर्ज भरु या...

  मित्रांनो आपण सर्वजन या तयारीत आहात की.आता अर्ज भरावयाचा आहे.अर्ज ओनलाईन असल्याने तो आता काळजीपूर्वक भरला पाहिजे.जे टप्पे आहेत त्यानुसार तो अर्ज भरा.त्याची प्रिंट सांभाळून ठेवा.त्यासाठी द्यावी लागणारी फ़ी तेवढीच द्या.अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जातो.सद्या अर्ज भरण्याची धडपड अधिक विद्यार्थ्यांची असणार आहे.मग ब-याच वेळा वेबसाईट ऒपन होत नाही.कार्यालयीन वेळेच्या व्यतिरीक्त अर्ज भरा.अर्ज भरताना जर काही चुका झाल्या असतील तर त्या पोर्टलवर फ़ीडबेक आहे का ते पहा.आणि अभ्यासाला लागा.तुम्हाला शुभेच्छा आहेतच.त्या परत देण्याचा ओपचारिक पणा कशाला.


  ओनलाईन अर्ज भरण्यासाठी
  येथे क्लिक करा

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या