• Breaking News

  शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

  चला शालार्थ सोफ़्टवेअर द्वारे माहिती भरु या.

  सद्या जि.प.शाळा आणि शासनाचे ईतर विभाग एकाच कामात मग्न आहेत ते म्हणजे शालार्थ वरुन माहिती भरावी कशी? त्याचे सोफ़्टवेअर अद्याप उपलब्ध झाले नाही.मलाही काही मेल आणि फ़ोन आले, सर ही
  माहिती कशी भरावी.त्याचे सोफ़्टवेअर कोठेही उपलब्ध नाही.शोधात पडू नका.कारण ही सेवा शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.ती वेबसाईट आपल्यासाठी खुली आहे.त्यावर जा आणि आपला शाळेचा एक पासवर्ड तयार करा व एक-एक पेज ओपन करा व माहिती भरा आणि सेव करा.चुका झाल्या तरी दुरुस्तीसाठी संधी आहे.त्यात घाबरण्यासारखे काही नाही.
  आपण भरलेली माहिती ही बरोबर आहे की नाही हे मात्र काळजीपूर्वक पहा.या सोफ़्टवेअर द्वारे आपण पेपरलेस कामाकडे अधिक गतीने वाटचाल करत आहोत हे नक्की.मग याचे स्वागत करु या.आणि आपले पगार व ईतर माहिती ओनलाईन भरु या.सदरील लिंकवर जाण्यासाठी मी लिंक देतो आहे.त्यावर क्लिक करा.पण हे ही लक्षात असू द्या.मी सदरील लिंक साठी एक विशेष कोड वापरलेला आहे.यानुसार तुम्हाला शालार्थ कधीही माझ्या ब्लोगवरुन उपलब्ध होईल.त्यात काहिही खाडाखोड करु नका.मी खालील प्रमाणे काही स्टेप्स देत आहे त्यानुसार तुम्ही एक-एक पेज भरणे महत्वाचे आहे.
  1.1 Features of Shalarth application 
  1.2 Environment..
  2. Getting Started 
  2.1 Log in 
  2.2 Using the Interface 
  2.3 Using Menus and Toolbars
  2.4 Log Out  
  3. Organization/Office Profile 
  3.1 Organization/Office Information  
  3.2 Organization/Office 
  3.3 Organization/Office Scheme . 
  3.4 Bill Group Maintenance .
  3.6 Attach Employee to Bill Group 
  4. Order Master 
  5. Entry of Post (Main Screen) 
  6. Add New Entry 
  7. Renew Post Details 
  8. Dep. Eligibility for Allowances and Deduction 
  9. Employee Configuration Form for Shalarth 
      New Employee Configuration Form for Shalarth 
  10. Employee Eligibility for Allowances & Deductions 
  11. Employee Information 
  11.1 View Draft Salary 
  11.2 Non Computational Dues/Deduction 
  11.3 Employee Loan Details 
  11.3.1 Update/Edit Loan Details 
  11.3.2 Add New Loan 
  11.3.3 FA to group Employees 
  11.4 Broken Period 
          Broken Period Pay 
  11.5 Government Accommodation 
  11.6 Release of Annual Increment 
  11.7 Non – Government Deductions 
  11.8 Employee Service End Date 
  12. DCPS Online Contribution 
  12.1 DCPS Online Contribution 
  12.2 View Rejected Contribution 
  13. Joining/Relieving of Employee 
  13.1 Joining of Employee 
  13.2 Relieving of Employee 
  14. Payroll Generation/View 
  14.1 Generate/Regenerate Pay Bill 
  14.2 View/Delete /Approve Bill 
  15. Changes 
  15.1 Change GIS Details 
  15.2 Change Other Details 
  15.3 Drafts of Changes 
  15.4 Change Pay/Office Details 
  16. Reports 
  16.1 All Reports 
  16.2 Page wise Abstract Report 
  16.3 Pay bill 
  16.4 Pay Slip 
  16.5 Outer 
  16.6 Loans and Advances 
  16.6.1 Co – Op Hsg. Society 
  16.6.2 Form B Consolidated 
  16.6.3 GPF 
  16.6.4 0049 Adv Interest 
  16.6.5 7610 Advance Principle 
  16.7 Others 
  16.7.1 Aquittance Roll
  16.7.2 Bank Statement 
  16.7.3 Employee Details
  16.7.4 Employee – Pay Item Mapping 
  16.7.5 Form XII 
  16.7.6 GIS 
  16.7.7 GPF Abstract 
  16.7.8 Group Wise Abstract 
  16.7.9 HRR 
  16.7.10 Income Tax 
  16.7.11 Profession Tax 

  16.7.12 Change Statement

  शालार्थ वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या