• Breaking News

  बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१३

  TET नमुना प्रश्नपत्रिका भाग--2

  नमस्कार मित्रांनो.आपल्याला काही संपर्क करु शकलो नाही.आपला अभ्यास ब-यापैकी चालला असेल अशी आशा बाळगतो.सद्या आपल्या आजुबाजुला क्लासेसचे फ़सवे पीक खुप दिसते आहे.त्यात फ़सू नका.कारण त्यात काही चांगले काम नाही.या लोकांनी धंदा खोलला आहे.दोन चार पुस्तके गोळा करावयाची आणि क्लासेसचा धंदा उभा करायचा यात तरुणांना खेचायचे आणि फ़ळ काय तर भ्रमनिरास.असो.

  मी आजपासून तुमच्या समोर प्राथमिक स्तरावरचे काही निवडक प्रश्न ठेवणार आहे.हे प्रश्न पाठ्यपुस्तकावर आधारीत आहेत.वाचा चिंतन करा.हवे असल्यास त्याची प्रिंट करुन घ्या.मी प्रिंटसाठी माझ्या ब्लोगवर कोणताही लोक किंवा कोड मारत नाही.ही माहिती अधिक लोकांपर्यंत गेली पाहिजे.मला खात्री आहे की हे सर्व तुम्हाला पटॆल.चला तर मग मी प्राथमिक व माध्यमिक स्तरावरचे प्रश्न घेउन येतोय ते वाचा.काही ठिकाणी TET रद्द करावी म्हणून आंदोलने होत आहेत.पण आपण याचाही अभ्यास करायला हवा की,२० राज्यात ही परिक्षा घेतली जाते.मग ती आपल्यासाठी कशी काय रद्द होईल..तेंव्हा अभ्यास करा...

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या