• Breaking News

  शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

  चला TET चे होलटिकीट प्रिंट करुन घेऊ य़ा....

  शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आपली TET ची परिक्षा येत्या १५ डिसेंबर २०१३ रोजी होणार आहे.ती सकाळ आणि दुपार या दोन सत्रात होणार आहे.

  त्यासाठीचे परिक्षा ओळखपत्र ओनलाईन प्राप्त करुन घ्यावयाचे आहे.त्यासाठी तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरुन ते तुम्हाला प्राप्त करुन घेता येईल.

  ब-याच ओळखपत्रावर उमेदवारांचे फ़ोटो आले नाहीत काही तांत्रिक अडचणीमुळॆ असे झाले आहे.त्यासाठी तुम्ही त्यावर पासपोर्ट फ़ोटो चिटकवून मुख्याध्यापकाची किंवा ईतर राजपत्रित अधिका-यांची सही घ्या.

  याशिवाय ईतर कारणांनी जर प्रवेश पत्र आले नसेल तर या क्रमांकावर संपर्क साधा.020-26123066 किंवा ओनलाईन तक्रार नोंदवा.व आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागात रितसर तक्रार नोंदवा.
  तुमचे प्रवेश पत्र प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा. 
  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या