• Breaking News

  शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

  संगणकाचे संपूर्ण प्रशिक्षण देणारी हिंदीतील एक खास वेबसाईट.

  मित्रांनो संगणक क्षेत्रात दररोज होणारे बदल.माहितीचे वाढणारे क्षेत्र याचा ताळमेळ बसणे आज कठिण झाले आहे.पण एक मात्र नक्की आपल्याला संगणकाचे प्राथमिक प्रशिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी फ़ीस द्यावी लागते व वेळही द्यावा लागतो.ते आपल्याकडे नाही.मग यावर उपाय काय आहे ? माझ्या ब्लोगचे एक खास वैशिष्ठ्य असे आहे की,तुम्हाला अगदी स्वस्तात माहितीचा खजिना उपलब्ध करुन
  देणे.जगात काही त्यागी माणसे आजही आहेत.फ़क्त आपला शोध चालू असला पाहिजे.मी जी काही माहिती हस्तगत करुन घेतली त्यात मोलाचा वाटा या वेबसाईटचा आहे.ही वेबसाईट ms word,power point,excel.youtube,google,html language, translate  आदी बाबतीत १००० व्हिडीवो आपल्या वेबसाईट वर उपलब्ध करुन देणारी ठरली आहे. त्यागाच्या भावनेतून केलेले हे काम खरेच प्रशंसनीय आहे.लाखो शिक्षकांना,विद्यार्थ्यांना.तरुणांना संगणक प्रशिक्षण देण्यात या वेबचा मोलाचा वाटा आहे.या वेबला भेट द्या.आवश्यक वाटणारे व्हिडीवो सीडी मागवूण घ्या.काही अडचण आल्यास मला narenbharati4@gmail.com  मेल करा...
  चला त्या मौलिक वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.  

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या