• Breaking News

  गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

  Online कामातून आपल्याला पैसे मिळवता येतात का?

  सद्या ईंटरनेट्चा जमाना आहे.तरुणाई सद्या हे सर्व हस्तगत करुन जगावर स्वार होऊ ईछिते.आणि ते खरेही आहे.आज जगात रोजगाराची कमतरता नाही.फ़क्त ते शोधण्याची कल्पकता.जिद्द,चिकाटी आपल्यात नाही.नौकरीच्या शोधात फ़िरण्यापेक्षा नौक-याच निर्माण करणारी माणसे जगात आहेत.


  चला तो विषय बाजुला ठेवू..ईंटरनेट च्या माध्यमातून पैसे कमावता येतात का ? हा आज महत्वाचा प्रश्न आहे.आणि त्याचे उत्तर "हो" असे आहे.आज लाखो तरुण या व्यवसायात घरी बसून पैसे कमावतात.त्यासाठी थोडे कौशल्य प्राप्त करावयास हवे.ईछा तिथे मार्ग.शेकडो मार्गांनी पैसे कमावता येतात.मग आपणही मागे का रहावयाचे.मी मला माहित असलेले मार्ग तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.तेही मोफ़त.एक ध्यानात ठेवा.कोठेही पैसे न गुंतवता हे सर्व करावयाचे आहे.
  माझा ब्लोग हा मुळात मी फ़सवण्यासाठी नाही चालवत.जी फ़सवणूक होणार आहे.त्यापासून सावधान करण्यासाठी.माझे वाचक कमी समाधानी झालेले चालतील.पण फ़सवले जाणार नाहीत हे नक्की.
  आपण जे कमाईचे पहिले काम करणार आहोत ते ईमेलचे..त्यासाठी तुमच्याकडे एक ईमेल असावयास हवा.नसेल तर एक ईमेल काढा.  सदरील वेबसाईट वर तुम्हाला साईन अप व्हावयाचे आहे.त्यात माहिती भरा.तिथे एक तुमचे खाते तयार होईल.दररोज तुम्ही या वेबवर आलेले ईमेल क्लिक करा.मित्र जोडता येतात का ते पहा..हे काम फ़क्त २० मिनीटे करावयाचे आहे.दररोज तुमचे काम सुरुवातीस १०० रु.चे होईल..महिना ३००० रु.कमावता येतील.. पैसे अधिक जमा झाल्यानंतरच मागणी करा.चेक तुमच्या नावे घरी येईल..माहिती भरताना चुकीची भरु नका.चेक चुकीच्या ठिकाणी जाउ शकतो.
  हा मार्ग तुम्हाला नको वाटल्यास सोडून द्या..चांगले वाटल्यास अवश्य करा.हे काम मोबाईलवरही करता येते.अनेक मार्गापैकी हा पहिला मार्ग मी तुम्हाला सांगितला.तुमच्याकडे ब्लोग असेल तर त्यावर जाहिरात घ्या.त्याचेही पैसे तुम्हाला मिळतील.
  जाता-जाता... "सद्या ओनलाईन पैसे कमवण्यात अमेरिकेचे तरुण क्रमांक एकवर आहेत".मग आपण अशा बाबतीत का सकारत्मक राहू नये.याचा अवश्य विचार करा.
  ही वेबसाईट फ़सवी आहे असे वाटत असेल तर..तुम्हाला पेमेंट प्रुफ़ पहावयास मिळेल..
  चला आजपासून आपल्या कमाईस सुरुवात करण्यासाठी येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या