• Breaking News

  रविवार, २२ डिसेंबर, २०१३

  चला TET ANSWER KEY पाहण्यासाठी...

  मित्रांनो नमस्कार गेल्या १५ डिसेंबरला आपण दिलेली परिक्षा त्याची ANSWER KEY नुकतीच वेबवर टाकण्यात आली आहे,त्यतली उत्तरे पडताळूण पहा...

  आपल्याकडे असलेली उत्तरपत्रिका पहा,,,आणि एखाद्या प्रश्नाबद्दल्चे आपले काही हरकत असल्यास आपन येत्या ३० तारखेपर्यंत मेल करा...


  तुम्ही पहा आणि मित्रांनाही सागा...

  तुम्हाला शुभेछा तर आहेतच..ओपचारिकता कशाला...


  तुमच्या पेपरची answer key पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या