• Breaking News

  सोमवार, ३० डिसेंबर, २०१३

  एक खास video player (सोफ़्टवेअर) खास तुमच्यासाठी.

  आपल्याकडे असलेले व्हिडीओ प्लेअर आता जुने झाले आहे.कारण आपल्याला आवश्यक असलेल्या सोयी त्यात नाहीत.मी आज आपल्यासाठी असे व्हिडीओ प्लेअर घेऊन आलो आहे.की ते आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल.यात असलेले बहुविध पर्याय आपल्याला थक्क करुन सोडतात.या क्लियारीटी तर लाजवाब आहेच याशिवाय ते छोटे पण आहे.आवाजाची सुंदरता आपल्याला अनुभवता येईल आणि चित्रपट आणि गाणी यांच्यातील हव्या त्या द्रुश्याचे फ़ोटो सुद्धा आपल्याला काढता येतील.यातील काही महत्वाच्या पर्यायाचाच वापर मी केला आहे.मला ते अतिशय आवडले ते
  तुम्हालाही आवडेल यात शंका नाही.याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे Audio  व Video या दोन्हींसाठी पण ते खास काम करते.मला आवडलेले सर्वात खास सोफ़्टवेअर म्हणजे QQ PLAYER होय..ते डाउनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या