• Breaking News

  बुधवार, १ जानेवारी, २०१४

  सायन्स शिक्षकांसाठी माहितीचा खजिना...

  शिक्षक मित्रांसाठी,विद्यार्थ्यांसाठी ,वाचकांसाठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
  नवीन वर्षाच्या निमित्ताने  एक खास भेट.शिक्षकांना व विद्यार्थ्यांना अध्यापन ,अध्ययन करताना वेगवेगळॆ संदर्भ,प्रात्यक्षिक द्यावे लागतात.विविध संशोधकाचे संशोधन अभ्यासावे लागते.दररोज माहिती अद्यावत ठेवावी लागते.असे संदर्भ शोधत राहणे एक जिकीरीचे काम
  आहे.अशा सायन्स शिक्षकांसाठी आज माहितीचा खजिना उपलब्ध करुन देणारी वेबसाईट घेउन आलो आहे.सदरील वेबसाईट वर केवळ माहितीच नाही तर विद्न्यानाशी संबंधित mp3 व   video   उपलब्ध आहेत.यात विविध उपक्रमही आहेत.वि.प्रसार नावाचे मासिक ही या ठिकाणी आपल्याला वाचावयास मिळेल.या वेबसाईट वर रजिस्टर करा..आणि माहितीचा खजिना उपलब्ध करुन घ्या..
  =========================================================
    एक सूचना...गणित विषयाच्या शिक्षकांसाठी भारतात गणिताच्या कार्यशाळा होणार आहेत.
  या कार्यशाळॆत भाग घेण्यासाठी तुम्हाला याच वेबसाईटवर नाव नोंदणी करावयाची आहे.त्याचाही फ़ायदा तुम्ही घेऊ शकता..भारतभर हा कार्यक्रम सन २०१४ या वर्षात राबवला जाणार आहे.गणिताबद्दल नवीन बरेच काही शिकता येणार आहे.
  ==========================================================
  सदरील वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा..

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या