• Breaking News

  बुधवार, १ जानेवारी, २०१४

  चला...............मोफ़त संगणक शिका,परिक्षा द्या..प्रमाणपत्र मिळवा.

  मित्रांनो,
  आज संगणक शिक्षण अनिवार्य झाले आहे.त्याशिवाय आपली माहिती संकलन करण्याची गती वाढणार नाही.शिकण्याची ईच्छा आहे पण वेळ नाही.वेळ आहे पण फ़ीस साठी पैशाची व्यवस्था होत नाही.पण
  प्रत्येकाकडॆ मोबाईल मात्र आहे.याही साधनाचा उपयोग करुन माहितीत भर टाकता येते.आज मी तुम्हाला अगदी मोफ़त संगणकाचे प्रशिक्षण देणा-या वेबसाईट्ची भेट देणार आहे.ही वेबसाईट संगणक प्रशिक्षण देते.एक छॊटीशी परिक्षा घेते.व उत्तीर्ण झालात की प्रमाणपत्र बहाल करते.आहे की नाही मजेशीर.तुम्ही फ़क्त शोध घ्या...सर्व काही उपलब्ध आहे.सदरील वेबसाईट हिंदीतून आहे.भेट द्या.रजिस्टर करा.आणि पूर्ण करा प्रशिक्षण .
  मला कमेंट्स नाही दिल्या तरी चालतील पण या वेबसाईटला मात्र धन्यवाद द्यायला विसरु नका.
  जगात जगाला मोफ़त शिक्षण देणारी त्यागी माणसे आहेत.याचा आपल्याला ईंटरनेटच्या जगात.जागोजागी प्रत्यय येतो..त्यामुळॆ आपले शिकणे अधिक गतिमान होते....
  चला त्या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या