• Breaking News

  सोमवार, २० जानेवारी, २०१४

  तुम्हाला तुमच्या मनातले काही सांगावयाचे आहे का ?

  दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक अडचणी येतात,कुणीतरी दु:खी करतं,कुणी फ़सवतं,आपले कोणी ऐकूण घेत नाही,हवा तसा मित्र,मैत्रिण भेटत नाही,करियर ची समस्या आहे,आपल्याला कोणी मदत करत नाही,खरंच जगात चांगले लोक नाहीत का ? प्रेमात अपयश आले,सर समजून घेत नाहीत,आई-बाबा आपले ऐकत नाहीत,अशा अनेक समस्या आज आपल्या भोवती आहेत.यावर काही मार्ग आहे की नाही.मित्रांनो याचे उत्तर होय असे आहे.
  मी नेहमी सांगत असतो की जगात खूप चांगली माणसे आहेत.जग फ़ार सुंदर आहे.फ़क्त तो आपल्याला घेता आला पाहिजे.आता हेच बघा मुंबईतल्या चार मित्रांनी एकत्र येऊन एक वेबसाईट बनवली.शेअर ए दर्द नावाची आणि सुरु केले आपले काम.हे मित्र च आपली समस्या सोडवतात असे नाही.तर समुपदेशन करणारे डाक्टर आहेत.ते तुम्हाला मदत करतात.तुमचा मेल द्या मेलद्वारे तुमच्या समस्येचे निराकरण केले जाते.बघा दुस-याच्या दु:खावर उपाय शोधणारे माणसेही जगात आहेत. या वेबला भेट द्या.न जाणो तुम्हाला एक चांगला मित्र/मैत्रिण भेटेल.आणि सांगा मनातले सर्व काही बिनधास्त.
  सदरील वेबवर जाण्यासाठी
  http://www.sharingdard.com/stories

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या