• Breaking News

  मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

  ब्लोग म्हणजे काय ? एक छान पुस्तक फ़्री डाउनलोड करुन घेऊ य़ा...

  मित्रांनो ब्लोगबद्दल मला ब-याच मित्रांनी विचारले आहे.मी त्याबद्दल सविस्तर लिहिणार आहे.पण सद्द्या नाही.कारण मी सद्या एका इटालीच्या शाळेच्या संदर्भात व्यस्त आहे. त्यामुळे मी सद्या काही लिहिणार नाही.
  एक मात्र खरे ब्लोग म्हणजे आपले आत्मप्रकटीकरण आहे.एक जगासाठी खुले असलेले व्यासापीठ आहे. ते लवकर आत्मसात करा.ते तुम्हाला एक स्वतंत्र ओळख देईल,जगाशी संपर्क घडवेल,तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देईल,जगासाठी/समाजासाठी काही केल्याचे समाधान मिळवून देईल,काही शिकता येईल,तुम्हाला नौकरी न करता घरी बसून पैसे कमवता येतील,ई-बुक तयार करायला शिका ते जगाच्या बाजारात विकता येतील त्यातूनही पैसे कमवता येतील.ब्लोगचे फ़ायदे किती सांगितले तर ते कमीच होतील.

  असो, मित्रांनो मी याबद्दल सविस्तर नंतर लिहिन पण सद्या मात्र तुम्ही एक ब्लोग बद्द्ल माहिती सांगणारे पीडीएफ़ फ़ाईल डाउनलोड करुन घ्या.ते सविस्तर वाचा आणि करा तुमच्या ओनलाईन करियर ला प्रारंभ.तुम्हाला पटेल की खरेच आपण  याची सुरुवात अगोदरपासूनच करायला हवी होती.

  सदरील पीडीएफ़ फ़ाईल डाऊनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.   येथे क्लिक करा.   


  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या