• Breaking News

  बुधवार, १२ मार्च, २०१४

  Pen Drive बंद करा पासवर्ड ने..एका मिनीटात...

  आपल्याकडे जी माहिती असते ती आपण सोबत घेऊन फ़िरण्यासाठी मदत करणारा आपला मित्र म्हणजे आपला पेन ड्राईव्ह तो जर कोणाच्या हाती लागला तर मग काम खल्लास..आपल्याकडे फ़क्त एकच पेन ड्राईव्ह अधिक मेमरीचा ठेऊ नका.एकच ८ जीबी चा ठेवण्यापेक्षा ४ जीबी चे दोन ठेवा.म्हणजे हरवले तरी दोन हरवत नाहीत.माहितीची विभागणी करुन ठेवता येते.आपला पेन ड्राईव्ह असा मोकळा न ठेवता तो एका छोट्या
  सोफ़्ट्वेअरच्या सहाय्याने पासवर्ड मधे बंद करुन ठेवा. त्यातली माहिती एक तर सुरक्षित राहील आणि जर कोणाला सापडला तर त्याच्या कामी तो काहीच येणार नाही.एक तर तो फ़ेकून द्यावा लागेल किंवा परत द्यावा लागेल.मी जे सोफ़्टवेअर तुम्हाला सांगतो आहे.ते पेन ड्राईव्ह मधे ठेवा आणि इन्स्टाल करुन पासवर्ड तुमच्या सोयीचा द्या..म्हणजे एक काम सोपे होईल.
  सदरील सोफ़्टवेअर डाऊनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या