• Breaking News

  बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

  उपक्रम आणि कार्यक्रमा साठी एक उपयुक्त वेबसाईट..

   शालेय कामकाजात विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम आणि कार्यक्रमांना अतिशय महत्वाचे स्थान आहे.शिक्षण म्हणजे केवळ गुणांची बेरीज नसून अधिक काही आहे.हे आपण समजून घेतले पाहिजे.कारण व्यक्तिमत्व संपन्न होण्यासाठी सर्वसमावेशक गुणांची गरज असते.आज गुणवत्तेला अनन्यसाधारण महत्व आल्याने खरे शिक्षण बाजुला पडले आहे.याचाच परिणाम म्हणून की काय आजचे शिक्षण एक व्यवहार ठरले आहे. शिक्षणातून जसा मानव घडला पाहिजे तसा तो घड्ला जात
  नाही.माहिती चे संकलन म्हणजेच आजचे शिक्षण होय अशी निरर्थक व्याख्या केल्याने आम्हाला शिक्षणापासून जी फ़ळे मिळावयास हवी होती ती मिळत नाहीत.
  अशा विविध उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना पूरक अनुभव देणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा विविध प्रश्नांची उकल ही वेबसाईट करते. या ठिकाणी ब-याच स्पर्धा ही आयोजित केल्या जातात. या सर्वांना एकदा विद्यार्थ्यांनी पहावे.
  सदरील वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

  ६ टिप्पण्या:

  1. Shashan shikshakana kuthe shikavu det aahe 2/5/12 pasun B.ED bharti band 2010 pasun D.Ed bharti band kiti tari shalana band padanyat aale pragat maharashtra upkarm shashan rabavat aahe mag ya savtha chya jya jaga rikamya padalya aahe tya lav kar ka bharat nahit ya upkramana rabavanya sathi manushy bal dekhil titkech garajech aahe tet dec mahinyat ghet aahet mag je utirn aahet tyana shashan ya jagenvar ka bharat nahit atirict padale aahet tyanch samayojan sampavat ka nahit ya sarvancha parinan kon bhogat aahet shalet mule shikshan ghenya sathi yetat khare pan tyana shikavanya sathi shikshak upalabdh nahit shashan maharashtrala pragat banavanyacha prayatn karat aahe mag ya upakraman peksha kalachi garaj konti aahe tyacha aabhyas jar kela tar nakki maharashtra prgat hoil

   प्रत्युत्तर द्याहटवा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या